STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

कसे सांगू तुला

कसे सांगू तुला

1 min
514

मनातल्या माझ्या कसे सांगू तुला

असं वाटतं ह्या हवेतही तुझा गंध दाटला

जिथे तिथे तू दिसतोस मला

कसे सांगू तुला तू हवाय मजला


Rate this content
Log in