STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

कसा हा खेळ मांडला

कसा हा खेळ मांडला

1 min
702

जखमेवरती फुंकर मारून

काय चिघळले तु मानवा

दुःख भोगोनी सुखाच्या मागे

का लागलास तू मानवा

असा कसा तू खेळ मांडला


Rate this content
Log in