STORYMIRROR

Varsha Shidore

Others

2  

Varsha Shidore

Others

कर्तव्याची दोरी

कर्तव्याची दोरी

1 min
3.0K

योग्य-अयोग्यतेची धरून सामाजिक कास 

घेऊन हाती कर्तव्याची आत्मविश्वासी दोरी... 

बदलत्या काळाची ओळखून खरी पायवाट 

गवसेल मनामनात त्यागी विश्वासी शिदोरी... 


Rate this content
Log in