STORYMIRROR

Sachin Mhetre

Others

4  

Sachin Mhetre

Others

कृष्णकमळ

कृष्णकमळ

1 min
1.0K

अहा निसर्गाची करामत

नाही कुणा सांगता येत 

एवढ्याशा फुलात 

उभे सारे महाभारत ।।१।।


श्रीहरी उभा अंतरात 

पांडव सारे फेरं धरितं 

कौरव उभे गोलातं 

धरीले श्रीहरी पांडव चक्रात ।।२।। 


Rate this content
Log in