STORYMIRROR

Sachin Mhetre

Others

3  

Sachin Mhetre

Others

कोरोना - लॉकडाऊन

कोरोना - लॉकडाऊन

1 min
139

कशाला जायचे घराबाहेर 

उगा का व्हायचे 'यमाचा' आहेर ।।१।।


बाहेर 'विष' बनलीये 'हवा'

बाहेर जायचा , का अट्टाहास हवा? ।।२।।


घाई कशाला, 'चिता' सजवायची ?

मज्या घ्या, घरात रहायची ।।३।।


वेळ मिळालाय, स्वतःसाठी जागून घ्या 

जीवन अमूल्य आहे, जरा समजून घ्या ।।४।।  


Rate this content
Log in