STORYMIRROR

Deepak Ahire

Others

3  

Deepak Ahire

Others

कर्माची फळं....

कर्माची फळं....

1 min
287

कर्माची फळं लागतात चांगल्या झाडाला, 

जपावी चांगली कर्म पाेसावी या खाेडाला... 

कर्माची फळं असताे सत्कर्माचा गर, 

दावताे आम्ही सर्वांना भरून येताे ऊर... 

कर्माची फळं असावीत रसाळ गोमटी, 

चांगल्या कर्मानेच भरावी आपली वटी... 

कर्माची फळं आवर्तने व्हावी यशाची, 

अशाप्रसंगी साठवण व्हावी पूर्व पुण्याईची... 


Rate this content
Log in