कर्म
कर्म
1 min
389
जे करायचं ते आताच करून घ्या
कारण, जाऊ द्या उद्याच करू
पण मनासारखं करायच ते राहून जातं
म्हणून जे करायचं ते अताच करा