STORYMIRROR

Varsha Shidore

Others

2  

Varsha Shidore

Others

कोरोना व्हायरस

कोरोना व्हायरस

1 min
1.1K

देशात आलाय चीनचा व्हायरस पाहुणा

कोरोना नावाची भलतीच भयंकर लाट

पळापळीचा सुरु झालाय टोलेजंग हल्ला

आरोग्याची लावलीये त्यानं बेसुमार वाट


Rate this content
Log in