STORYMIRROR

आ. वि. कामिरे

Others

3  

आ. वि. कामिरे

Others

कोणावर रुसावे

कोणावर रुसावे

1 min
670

चिडु नये स्वत:वर । फुगु नये मित्रावर। रुसु नये विनाकारण ।।१।।


हे रुसणे ,फुगणे , चिडणे बनेल घातकी । विश्वास नका ठेवू तेव्हा | जेव्हा वाटे मन विचलित।। २।।


करा विचार त्याक्षणी । कळेल तुम्हा । खरे खोटे जगाचे ।।३।।


बोलावे सर्वांनी ।मांडावे आपले मत । यास नाही विरोध।।४।।


भाऊ म्हणे फक्त तुमचे मत । योग्य कि अयोग्य । ते पहावे ।जग बनेल सुखी ।।५।।


Rate this content
Log in