STORYMIRROR

Kirti Borkar

Others

3  

Kirti Borkar

Others

कन्यादान

कन्यादान

1 min
353

बाबा आणि मुलीच नात असतं

एका सुगंधित फुलासारखं

कोमल मधुर सुरातल्या 

गोड आवाजसारखं....


बाबाच्या आयुष्यातील कन्यादान

हा एक खूप हळवा क्षण

आई- बाबांच्या डोळ्यातील 

साठवलेला आयुष्यभराच धन


बाबा आणि मुलीच नात असतं

एका सुगंधित फुलासारखं

कोमल मधुर सुरातल्या 

गोड आवाजसारखं....


लेक लहान असते तेव्हा

ती बाबाची लक्ष्मी असते

मोठी झाली ती तिच्या

घरातली गृहलक्ष्मी होते


 स्वतःच्या मुलीचं करायला 

 मिळते ज्यांना कन्यादान

 बापापेक्षा कुणीच नाही 

 या जगात नशीबवान....


Rate this content
Log in