STORYMIRROR

Deepak Ahire

Others

3  

Deepak Ahire

Others

कल्पनाशक्ती

कल्पनाशक्ती

1 min
170

कल्पनाशक्तीचं बीजच, विशालकाय वृक्ष बनवते, 

विद्वत्ता गुणवत्तेबराेबर, कल्पनाशक्तीच कामी येते

कवी,कलाकार,शास्त्रज्ञ, यांची कल्पनेतून निर्मिती, 

कल्पनेशिवाय निर्माण अशक्य, नाही मिळत गती

कल्पनाचं करत असाल, तुम्ही जर उत्पादन, 

काेणतंही उत्पादन, तुम्हाला जमेल सहज विकणं

स्वप्न जाे पाहताे, ताे करू शकताे कल्पना, 

कल्पनेने बदलेल विश्व, ही ठरत नाही वल्गना


Rate this content
Log in