STORYMIRROR

Kirti Borkar

Others

4  

Kirti Borkar

Others

कल्पना

कल्पना

1 min
375

समुद्राच्या लाटा किती सुंदर वाटतात

मनात संसाराच्या कल्पना थाटतात

तू रागवलास की अश्रुधारा सुटतात

जश्या पावसाच्या सरी मला भेटतात


Rate this content
Log in