STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

कळले मला आज

कळले मला आज

1 min
651

किती बरे प्रेम असती कळले मला आज

किती बरे ही माया म्हणावी कळले मला आज

ओतप्रोत भरुनी दाटून कंठ माझा

इतकी वेडी माया केली तू आई म्हणुनी


साहित्याला गुण द्या
लॉग इन