STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

कळी...

कळी...

1 min
482

आईबापाच्या आयुष्याची

नाजूक कळी जन्मली...

फुलपाखरू असे स्वच्छंदी

म्हणुनी मोलाने जपावी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन