कळी
कळी
1 min
298
चाफा कळी
खुलली भुलली!
मोगरा फुलला !
मला दिसला
गुलाब उमलला
गुलाबी जाहला!
पारिजातक बहरला
मनात रुजला!
रूप लोभस
या फुलांचे
मन मोहरून जाते!