STORYMIRROR
कलावंत
कलावंत
कलावंत
कलावंत
कलेची खरी साधना
नटरजची आराधना
कलावंत घेउनी प्रेरणा
देतो आकार जीवना
कले साठी जगले
कलावंत या मातीतले
शून्यातून उभारले
दैवत नटसम्राट आपले
प्रतिभेला जोपसतो
कलेतून माणूस घडवतो
कलावंत तोच खरा
जो समाजाच भान ठेवतो
More marathi poem from sarika k Aiwale
Download StoryMirror App