STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

किनारा सापडत नाही

किनारा सापडत नाही

1 min
598

गडगडाट असतो नात्यांचा मनी

लखलखाट करती सदा अंगणी

काळ्याकुट्ट ढगांनी मात केली जगण्यावर

असे ही तिन्ही सांजवेळ किनारा सापडत नाही


Rate this content
Log in