खुले आसमंत
खुले आसमंत
1 min
399
खुल्या आसमंतात खग विहरत आहेत
आकाशातून माणसास शोधत आहेत
रोजचा गोंगाट, कर्कश गाड्यांचे हॉर्न
कुठे गेली माणसे विचारत आहेत
क्रूरपणे वागणारी आमच्या जगाशी
या समाजात एवढी शांतता का आहे
शु्द्ध हवेत मोकळा श्वास घेत आहेत
खुल्या आसमंतात पक्षी विहरत आहेत
