STORYMIRROR

दर्शन जोशी

Others

3  

दर्शन जोशी

Others

खुजेपण - चारोळी

खुजेपण - चारोळी

1 min
378

एकेकाळी मी गड्या

उंचीनं खूप खुजा होतो

परिस्थितीनं गरीब पण

स्वभावानं राजा होतो


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ