STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

खरंच सांग

खरंच सांग

1 min
325

खरंच सांग मला

तुला विसरु कसे

आठवण मनातून तुझी

जात नाही गडे


साहित्याला गुण द्या
लॉग इन