STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

खरा सोबती

खरा सोबती

1 min
317

डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुंना स्वतःहून दूर लोटतात

रस्त्यातून जाताना हीच माणसं

अर्ध्यावरच डाव मोडून जातात नियती आपला डाव मांडते

खरं सोबती ती आपल्याला कधी देत नसते


Rate this content
Log in