STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

खळी

खळी

1 min
415

तुझ्या गालावर पडतात

थेंब माझ्या प्रेमाचे

ते थेंब तू तुझ्या गालावरच्या खळीने

हळूच टिपून घ्यावे


Rate this content
Log in