STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

खेळताना रंग बाई होळीचा...

खेळताना रंग बाई होळीचा...

1 min
521

वापरा होळीचे रंग नैसर्गिक 

जाळा अनारोग्यादायी राक्षस

नको भाऊगर्दी वर्दळीची उगाच 

संदेशातून जपा आप्तेष्टांचे प्रेमळ मन 

राहून दूर करोनाच्या विषांपासून 

साजरा करा एकमेकां साहाय्य सोहळा 

ठेवा भान प्रदूषणाचे नि आरोग्याचे 

स्मरावे निस्वार्थी उपकार निसर्गाचे 

आनंदात नको भंग आजारपणाचा 

खेळताना रंग बाई निरोगी होळीचा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन