खेळ
खेळ
1 min
368
तुला मांडायला
नसतो आधार शब्दांचा..!
तुझ्या माझ्यात चाले
खेळ हळव्या भावनांचा..!
तुला मांडायला
नसतो आधार शब्दांचा..!
तुझ्या माझ्यात चाले
खेळ हळव्या भावनांचा..!