खांदा माझा भिजला
खांदा माझा भिजला

1 min

11.8K
दुःखद मनाने
बांध तुझा फुटला
थोडा विसावा घेण्यासाठी
खांदा माझा भिजला
दुःखद मनाने
बांध तुझा फुटला
थोडा विसावा घेण्यासाठी
खांदा माझा भिजला