STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

कधी कधी...

कधी कधी...

1 min
432

कधी कधी प्रश्नाचं जाणूनबुजून 

अनुत्तरित राहणंच योग्य असतं 

उत्तर शोधताना होणाऱ्या 

अफाट मानसिक ताणापेक्षा 

उत्तराचा स्वीकार करणं 

अधिक त्रासदायक ठरतं...! 


Rate this content
Log in