कधी कधी हे असंच होतं...
कधी कधी हे असंच होतं...
1 min
171
आयुष्यात इतकी माणसं
एकाचवेळी एन्ट्री करतात
सगळं कसं गार्डन असतं
मौजमजेचं हॅप्पीनेस असतं
दुसरं काही नकोचं फीलिंग असतं
एक्सिट मात्र अशी असते
की न सांगता सगळं फिनिश
सत्र आता एकटं वाटण्यातलं
नि ओल्ड दिवसांचं गणित
न सॉल्व्ह होताच एन्ड होतं
ओळखीच्या कॉन्टॅक्टस ची
डिरेक्टरीच हरवलेली असते
कधी कधी हे असंच होतं...
आयुष्यातलं अंतर कमी वाटतं
नि मनातलं अंतर वाढत जातं
