STORYMIRROR

manasvi poyamkar

Others

4  

manasvi poyamkar

Others

कधी हसावे कधी रडावे...

कधी हसावे कधी रडावे...

1 min
295

कधी हसावे कधी रडावे

कधी जगावे कधी मरावे

डोळ्यातल्या त्या आर्जवाना

कधी निमूटपणे सम्पवावे

जिवनाच्या या शर्यतीत

प्रत्यकाने गाठावे असे एक शिखर आहे

ज्याच्या मनी सदैव आनंद

त्याला न सर करण्याची फिकर आहे

कधी आनंदात येथे बरस्ते हसू

कधी दाटतो हूंद्का तरी ओठावरती हसू

जिवनाच्या या रंगभूमीत सगळ्याना जगायचे असते

ह्या रंगभूमीचा नटसम्राट बनायचे असते

ज्याच्या मनी दुख त्याला हसवायचे आहे

ज्याचे कुणी नसावे त्याची साथ द्यायची आहे

हिच जीवनाची रंगभूमी आहे....


Rate this content
Log in