STORYMIRROR

SWATI WAKTE

Others

3  

SWATI WAKTE

Others

कडुलिंब

कडुलिंब

1 min
270

कडुलिंब कडू जरी 

त्याचे फायदे आहेत भारी 

 

देतो हा मुक्ती रोगराई पासून 

मोठया पर्यंत छोट्यांपासून 

 

आहे गुढीपाडव्याला त्याचा मान 

नव्या वर्षाची सुरवात निरोगी छान 

 

घरचा हा वैद्य भारी 

कल्पतरू असावा हा आपुल्या दारी 

 

कडुलिंबाची लागवड करू आपण 

सर्व मिळुनी करू संवर्धन 


Rate this content
Log in