काव्यमय कोडे
काव्यमय कोडे
1 min
447
मी आहे,
फळ आंबटगोड.
खायला आवडते,
माझी फोड.
आतून बियाळ,
माझा गर.
पक्षीही खातात,
उडवत पर.
माझ्यात आहे,
जीवनसत्व क.
मी आहे,
फॉस्फरस लोहयुक्त.
वेगवेगळे पदार्थ ,
माझे खावे.
व्हायपासून संरक्षण,
आपले करावे.
