कारोना झोन काही संपेना
कारोना झोन काही संपेना
1 min
11.8K
विनाकारण हिंडनारा मानुस
गप्प घरात बसला
करोना वायरसच्या रुपाने
राम देेव त्यास उभा दीसला
मंदीर मशिद बाजार मार्केट
सारे व्येवहार झालेत ठप्प
नोटा चिल्लरचा खडखडाट
कारोनाने केला गप्प
पैसा म्हनजे सर्व काही
असा होता गैरसमज
मृत्तु लाच घेत नाही
करोनाने दिली उमज
स्वता विषानू पसरवुन
मानुस देवावर रुसला
डॉक्टर नर्स पोलीस
मज यांच्यात देेव दीसला
वेडच नव्हता कूनाकडे
धावपड़ काही सरेना
लॉकडाउन झाल सर्व जग
क रो ना झो न का ही सं पे ना
