काळजी घ्या
काळजी घ्या
1 min
708
काळजी घ्या स्वत:ची
आपल्याही माणसांची
आली पुन्हा वेळ भारतीय संस्कृती जपण्याची
बाहेरून आल्यावर हात पाय धुण्याची
हस्तांदोलन करण्यापेक्षा नमस्काराची
वर्क फ्राॅम होम करण्याची
गरज असेल तरच प्रवासाला जा
मिळालेला वेळ छान कुटुबांसोबत घालवा
