STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

काळा ढग

काळा ढग

1 min
660

तू रमणीय रात्रीत खिडकीत

चंद्राला पाहशील

अगं वेडे त्यात असलेला

काळा ढग मी असेल


साहित्याला गुण द्या
लॉग इन