Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

काहीतरी चुकतंय

काहीतरी चुकतंय

1 min
950


काहीतरी चुकतंय असं वाटतं

सुचत नाही बैचेन होतंय असं वाटतं

काहीतरी हरवले

रस्त्यात चालते आहे पण कळत नाही

शोधण्यासाठी निघाले पण काय हव कळत नाही


शोध घेते आहे, विचार करते की,

माणसातली माणुसकी हरवली की,

माणसातला सभ्यपणा,

समोर अपघात होतो आहे पण काय करतो माणूस अपघात शूट करतोय

माणूस मारतोय तो गुपचुप बघतोय


हे कलियुग आहे माणसा,

शेतकरी काय करतोय, तो आकाशाकडे डोळे लाऊन बसलाय


मुलं खेळायची थांबली कारण

शाळेतली शिक्षण हरवलय


कुटुंबातील शांतता हरवली कारण

कुटुंबात आज कलह वाढलाय

लोप पावत चालली ती एकमेकाटला प्रेमळ संवाद, जिव्हाळा, माया


जगभरात कलह माजलाय कारण

अत्याचार वाढलेय

मुलींनी लाज सोडलाय कारण

कारण संस्कार ती आज विसरली आहे

प्रश्न मला पडलाय कारण

अपापसातला संवाद, लोभ, प्रेम माया, ममता ही सगळी जागा आज पैशांनी घेतली आहे


Rate this content
Log in