Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Wandhare

Abstract Romance

3  

Manisha Wandhare

Abstract Romance

का? हा दुरावा...

का? हा दुरावा...

1 min
8

का? हा दुरावा...

चंद्र हसुन बघतो ,

गुलाब मला छळतो,

मोगऱ्यात लपलेल्या,

आठवांचा खेळ तो ...

हळद पिवळी काया,

सांज घेऊनी राया ,

रात्र विरणी घेऊनी ,

अबोल झाली माया...

प्रेमाची ही रात्र,

मधुचंद्र विरहात,

का? अशी दैना,

नियतीने केला घात...

अजुन किती दिवस ,

छळेल हा वनवास ,

प्रितीच्या रस्त्यामध्ये ,

कोण हा दूर्वांस ...

का? हा दुरावा ,

माझ्याच नशीबाला,

प्रेम हा गुन्हा का?,

विचारू कुणाला...

Rate this content
Log in