STORYMIRROR

SWATI WAKTE

Others

3  

SWATI WAKTE

Others

क कवितेचा

क कवितेचा

1 min
178

क कवितेचा

वि विचारांचा

ता तारतम्याचा

तारतम्याने विचार करून

केली जाते ती जन्माला येते

कविता म्हणून

अगदी थोडक्यात विचार व्यक्त करून

भावना पोहचविते खोलवर 

कविता टाकते हृदयाला भिडवून 


Rate this content
Log in