जवान🇮🇳
जवान🇮🇳
1 min
479
देशासाठी जवान लढतो
आई बाबा पासून दूर राहून
आपले रक्षण करत असतो
आपले प्राण तो गमावतो
आपल्या छोट्या मुलांना
ठेऊन आपल्याहून दूर
मारितो असतो इच्छा स्वतः
आपले प्राण गमावून
देशाच्या हक्कासाठी देतो
आपल्या प्राणाची आहुती
तरीही कधी म्हणत नाही
प्राण मी गमावत नाही
