जुनी डायरी
जुनी डायरी
1 min
3.2K
जुनी डायरी काढली, काही ओळी
मनाला ओलावा देऊन गेल्या
आठवणींना मनात ठेऊन त्या
मला जुन्या स्मृतीत घेऊन गेल्या