जर असेल जगायचं...(10)
जर असेल जगायचं...(10)
1 min
11.5K
जर असेल जगायचं
आनंदात
तर कधी कधी
देऊ नका प्राधान्य
मेंदूला,
कधीतरी वागा
अगदी मना प्रमाणे
आणि भिजा
कधीतरी पावसात
मनसोक्तपणे,
कधी माखून घ्या
स्वतःला चिखलात
होऊन जा पुन्हा
एकदा लहान...।