जोडी
जोडी
1 min
226
पाहता पाहता वर्ष संपला
नवीन काही शिकवून गेला
तुझ्या माझ्या या जोडीला
आणखी पक्क करून गेला
