STORYMIRROR

Manisha Joshi

Others

3  

Manisha Joshi

Others

जमतंय का बघा

जमतंय का बघा

1 min
11.9K

जमतंय का बघा 

विचाराने वागायला

देशावरच्या संकटात

थोडे सहकार्य करायला

जमतं का बघा थोडे घरी रहायला

बाहेर पडताना थोडा घरच्यांचाही विचार करायला

प्रचंड लोकसंख्या असणार्‍या देशात 

सोशल डिस्टन्‍स्‌ राखायला 

पोलीसांवरचा ताण थोडा कमी करायला

नियमांचे पालन गंभीरपणे करायला 

त्याला काय होते ,ही प्रवृत्ति सोडायला 

जमेल का मग जबाबदाराने वागायला

देशासाठी थोडा हातभार लावायला


Rate this content
Log in