STORYMIRROR

Asmita prashant Pushpanjali

Others

3  

Asmita prashant Pushpanjali

Others

जल्लोश

जल्लोश

1 min
488

"जल्लोश"


जल्लोश हा लोकशाहीचा।

जल्लोश हा संविधानाचा।


मतदानाची किमंत जाण।

वोट हे अमूल्य आहे।


प्रजातंत्राचा पाया आहे मतदान।

मतदानाची निव आहे संविधान।


लोकशासन हा दरबारीचा।

प्रजातंत्र हा कायद्याचा।


जल्लोश हा लोकशाहीचा।

जल्लोश हा लोकशाहीचा।



साहित्याला गुण द्या
लॉग इन