STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

जिव्हाळा...

जिव्हाळा...

1 min
587

जवळ असतेस सतत माझ्या 

मला खूपच लागलाय तुझा लळा...

ममतेत तुझ्या आहे आपुलकी 

ताई आईसमान तुझा जिव्हाळा... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन