STORYMIRROR

Dr. Rajvardhan Deshmukh

Others

3  

Dr. Rajvardhan Deshmukh

Others

जिजाऊवंदना...

जिजाऊवंदना...

1 min
122

एक महान नारी

अवतरली 12 जानेवारी

पडली मुघलांना भारी

मराठी माणूस वंदती सारी!!1!!


जिजाऊंनी घडविला वीरपुत्र शिवाजी

कर्तव्य ज्यांचे भिडले नभाशी

ज्यांनी शत्रूला भरवली धडधडी

समाज व्यवस्थेची बसवली घडी!!2!!


आज जिजाऊ मातेची जयंती

करतो मी सर्वांना विनंती

सर्वांनी करा स्त्रियांचा सन्मान

स्त्री आहे घराघराची शान

हीच खरी जिजाऊ वंदना

पोहचवू आज मनामना!!3!!


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్