जीवनाच्या वाटेवर
जीवनाच्या वाटेवर
1 min
334
जीवनाच्या वाटेवरी
पेरीत चाललो प्रेम
आजचा दिवसच सत्य
उद्याचा काय आहे नेम
जीवनाच्या वाटेवरी
आज चाललो वेगाने
घेऊन क्रांतीची मशाल
विचार पेटवू त्वेषाने