जीवनाची मैफिल
जीवनाची मैफिल
1 min
3.1K
जीवनाच्या मैफिलत
सारी गणिते फोल ठरली
बेरीज आणि वजाबाकी
आज श्वासामध्ये अडकून पडली
जीवनाच्या मैफिलत
सारी गणिते फोल ठरली
बेरीज आणि वजाबाकी
आज श्वासामध्ये अडकून पडली