STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Others

3  

Nurjahan Shaikh

Others

जीवन

जीवन

1 min
213

जीवन आहे सुंदर, 

जगण्यासाठी..... 

नको नुसते अंतर, 

कापण्यासाठी.....

द्वेष आणि अहंकार, 

सोडण्यासाठी.....

जीवन सुखी संसार, 

करण्यासाठी......


Rate this content
Log in