STORYMIRROR

शिल्पा म. वाघमारे

Others

3  

शिल्पा म. वाघमारे

Others

जीवन

जीवन

1 min
197

कर्मसुतात ओवलेली श्वासमाला जीवन

जीवन अद्भुत रचना दयाळ विधात्याची

त्याग विषय विषारी सुप्तानंद शोध जीवा

जीवा वीण ही अनोखी आव्हाने नि सौंदर्याची


Rate this content
Log in