STORYMIRROR
जीवन
जीवन
Kirti Borkar
Others
3
-
Originality :
3.0★
by 1 user
-
-
Language :
3.0★
by 1 user
-
Cover design :
3.0★
by 1 user
Kirti Borkar
Others
3
-
Originality :
3.0★
by 1 user
-
-
Language :
3.0★
by 1 user
-
Cover design :
3.0★
by 1 user
जीवन
जीवन
दिवसाला आहे जशी
सुर्याची वाट.....
रात्रीला आहे तशी
चंद्राची साथ.....
आई-वडिलांना आहे
मुला-मुलींची आस....
नवऱ्याला आहे जशी
बायकोची साथ....
आजी-आजोबांच्या हाती
आहे नातवंडाचा हात...।।
More marathi poem from Kirti Borkar
Download StoryMirror App