Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Nurjahan Shaikh

Others

3  

Nurjahan Shaikh

Others

जीवन काय आहे?

जीवन काय आहे?

1 min
314


जीवन एक हिरा आहे, 

ज्याला पैलू पाडण्याचे काम मानवाचे आहे .


जीवन एक बाग आहे ,

जिथे फुलं वेचण्याची इच्‍छा मानवाने करू नये.

 

जीवन एक नदी आहे ,

जिथे मानवाने खळखळत व्हायचे आहे .


जीवन एक लपंडाव खेळ आहे ,

जिथे मानवाने सुख दुःखाचा खेळ खेळायचा आहे .


जीवन एक काटेरी वन आहे ,

कारण इथे मानवच मानवास काटे टोचवत आहे.


जीवन एक बुद्धिबळाचा डाव आहे,

जिथे विश्वास घातकांपासून दूर राहायचे आहे.


Rate this content
Log in